मलायका अरोराचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 17:05 IST
1 / 4काही दिवसांपूर्वीच मलायका मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करुन आली आहे2 / 4प्रोफेशनल लाईफ पेक्षा मलायका आपल्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत असते. 3 / 4मिळालेल्या माहितीनुसार 19 एप्रिलला मलायका अर्जुनसोबत लग्न करणार आहे 4 / 4मालदीवमध्ये मलायका अर्जुनसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करुन आलायं.