Hotness Overloaded ! मलायका अरोराने सोशल मीडियावर पुन्हा एकदा लावली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 16:30 IST
1 / 5बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने पुन्हा एकदा आपले ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. 2 / 5सोशल मीडियावर मलायका तिच्या हॉट, बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंना घेऊन नेहमीच चर्चेत असते. 3 / 5या फोटोमध्ये मलायका खूपच स्टनिंग दिसतेय. 4 / 5मलायका तिच्या फिटनेसला घेऊन नेहमीच अर्लट असते. 5 / 5सोशल मीडियावर ती नेहमीच तिचे वर्कआऊट आणि फिटनेसचे व्हिडीओ शेअर करत असते.