मलायकाच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ, See Photo
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 13:08 IST
1 / 5पुन्हा एकदा मलायकाचे खास फोटोशूट समोर आले आहे. 2 / 5इन्स्टाग्रामवर मलायकाने तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.3 / 5नेहमीप्रमाणे मलायकाचे हॉट अंदाजातील फोटो कुणालाही घायाळ करतील असेच आहेत. 4 / 5पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील हे फोटो सा-यांचे लक्ष वेधून घेत आहेत. 5 / 5मलायकाच्या अदांनी सा-यांना वेड लावलंय.