इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये मलायकाच्या स्टायलचीच चर्चा, पाहा तिचे हटके अंदाजातील फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 15:51 IST
1 / 5इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये नुकतीच मलायका अरोराने हजेरी लावली.2 / 5मलायकाच्या फॅशन स्टेटमेंटची चांगलीच चर्चा होत असून तिचा हा गाऊन तर तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.3 / 5मलायका तिच्या फिटनेस आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी नेहमीच ओळखली जाते.4 / 5मलायकासोबत फोटो काढण्यासाठी फॅन्सने गर्दी केली असल्याचे पाहायला मिळाले.5 / 5मलायकासोबत सध्या अर्जुनही फिल्म फेस्टिव्हलला असून त्यांना एकत्र पाहायला मिळत आहे.