मलायका अरोराचे हे फोटो पाहुन तुम्हीही व्हाल क्लीन बोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 15:49 IST
1 / 5मलायका अरोरा सध्या आपल्या लग्नाला घेऊन घेऊन चर्चेत आहे. सफेद कलरच्या ड्रेसमध्ये मलायका खूपच बोल्ड दिसतेय. 2 / 5मलायका आणि अर्जुन कपूर 19 एप्रिलला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. 3 / 5मलायका आणि अर्जुन मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करुन परतले आहे. 4 / 5सोशल मीडियावर मलायकाचे व्हॅकेशनवरचे फोटो व्हायरल होतेय.5 / 5फोटोंमध्ये मलायकाचे अंदाज खूपच बोल्ड आहे.