Join us  

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीचा नादखुळा! लेटेस्ट ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांना केलं घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 7:00 AM

1 / 8
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.
2 / 8
बऱ्याचदा स्वानंदी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते आणि या फोटोंमुळे ती चर्चेत येत असते.
3 / 8
दरम्यान आता नुकतेच तिने ग्लॅमरस फोटोशूट केले आहे आणि या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4 / 8
स्वानंदीने या फोटोशूटमध्ये व्हाइट कलरचा लाँग गाउन परिधान केला आहे. त्यावर व्हाईट नेटचं जॅकेट घातले आहे. मोकळ्या केसांनी तिने हा लूक पूर्ण केला आहे.
5 / 8
स्वानंदीने या फोटोशूटमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.
6 / 8
स्वानंदीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
7 / 8
विशेष बाब म्हणजे, लक्ष्मीकांत बेर्डे यांनीदेखील नाट्य क्षेत्रातूनच सिनेकारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत स्वानंदीदेखील नाटकातून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली आहे.
8 / 8
धनंजय माने इथंच राहतात या नाटकातून स्वानंदीने रंगभूमीवर एन्ट्री केली. तसेच तिचा रिस्पेक्ट हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.
टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेस्वानंदी बेर्डेप्रिया बेर्डे