By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 20:31 IST
1 / 8अभिनेत्री सनी लिओनीने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे. 2 / 8या फोटोत सनी लिओनीने पिंक रंगाच्या क्रॉप टीशर्ट आणि थाई स्लिट स्कर्ट परिधान केला आहे. 3 / 8सनी लिओनीने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्यये लेडी इन पिंक असं लिहिले आहे. 4 / 8सनी लिओनीने या आउटफिटमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. 5 / 8सनी लिओनीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे. 6 / 8सनी लिओनी बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. 7 / 8सनी लिओनीचं आँटी डान्स करेगी हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 8 / 8सनी लिओनीच्या या गाण्याला खूप पसंती मिळते आहे.