Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाससोबत अफेयरच्या चर्चेदरम्यान क्रिती सनॉन या ठिकाणी करतेय व्हॅकेशन एन्जॉय, फोटो चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 13:43 IST

1 / 9
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. ती प्रभासला डेट करत असल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. या दरम्यान ती कामातून ब्रेक घेऊन फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत व्हॅकेशनला गेली आहे.
2 / 9
क्रिती सनॉन सध्या फ्रान्स टूर एन्जॉय करते आहे आणि तिथले फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.
3 / 9
नुकतेच क्रिती सनॉनला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. हा आनंद ती सध्या फॅमिलीसोबत साजरा करते आहे.
4 / 9
क्रिती सनॉनने तिच्या फ्रान्स व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात ती पॅरिसच्या रस्त्यावर फेरफटका मारताना दिसते आहे.
5 / 9
क्रिती सनॉनने शेअर केलेल्या फोटोत तिच्यामागे एफिल टॉवरदेखील दिसतो आहे. यावेळी ती डेनिम आउटफिटमध्ये दिसते आहे.
6 / 9
या फोटोत क्रिती सनॉन आई-वडिल आणि बहिणीसोबत कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसते आहे.
7 / 9
सध्या ती फॅमिलीसोबत क्वॉलिटी टाइम स्पेंड करताना दिसते आहे.
8 / 9
व्हॅकेशन ट्रिपला क्रिती सनॉन डिस्नी लँडला देखील फिरायला गेली. यावेळी तिने रेड क्रॉप टॉप आणि रिप्ड जिन्स परिधान केलेली दिसली.
9 / 9
क्रिती सनॉनचे हे फोटो चर्चेत आले आहेत.
टॅग्स :क्रिती सनॉनप्रभास