By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 13:49 IST
1 / 9 सोशल मीडियावर नववधूप्रमाणे नटलेल्या आणि साजश्रृंगार केलेल्या क्रिती सॅननचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे. 2 / 9 स्वतःच तिच्या इनस्टाग्राम अकाउटवर हे फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती नवरीच्या वेशात दिसत आहे. या लूकमध्ये तिचे सौंदर्यं आणखीनच खुलून गेले आहे.3 / 9या लेहंग्यामध्ये ती अतिशय सुंदर आणि मोहक दिसत आहे.या वेशात ती एखाद्या नववधू प्रमाणं भासत आहे. 4 / 9हा ब्रायडल लुक चाहत्यांच्या पसंतीत उतरला असून तिच्या या लुकचं खूप कौतुक केलं जात आहे.5 / 9विविध अंदाजातील तिचे फोटो समोर येत असतात. आता ब्रायडल कलेक्शनसाठी क्रितीने हे खास फोटोशूट केले आहे.6 / 9क्रितीच्या सौंदर्याची, डिझाइनर लेहंग्याची नेटिझन्सनी भरपूर प्रशंसा करत आहेत.7 / 9क्रितीचे फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्स अक्षरशः वर्षाव करत आहेत.8 / 9क्रितीचे फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्स अक्षरशः वर्षाव करत आहेत. क्रितीने आधीच आपल्या हटके ड्रेसिंग आणि फॅशनने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या स्टाइलने साऱ्यांवर मोहिनी घातली आहे. 9 / 9क्रितीच्या या लूकवरून चाहत्यांच्याही नजरा हटत नसून फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहेत.