कियारा आडवाणीच्या देसी लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती, सोशल मीडियावर होतेय फोटोंची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 17:49 IST
1 / 6कियारा आडवाणीने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)2 / 6साडीतील कियारा आडवाणीचा देसी लूक चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो इंस्टाग्राम)3 / 6ऑफ व्हाईट कलरच्या साडीत कियाराचा लूक चर्चेत आला आहे. (फोटो इंस्टाग्राम)4 / 6काही तासातच कियारा आडवाणीच्या फोटोवर १ मिलियन लाइक्स आले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)5 / 6चित्रपटाबद्दल सांगायचे तर कियारा नुकतीच भुलभुलैया २मध्ये झळकली होती. (फोटो इंस्टाग्राम)6 / 6इंस्टाग्रामवर कियारा आडवाणीचे २३.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)