कार्तिक आर्यन-अनन्या पांडेच्या 'तू मेरी में तेरा...' सिनेमाचं खास मराठी कनेक्शन आलं समोर; वाचून थक्कच व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 13:38 IST
1 / 7कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांची प्रमुख भूमिका असलेला 'तू मेरी में तेरा, में तेरा तू मेरी' सिनेमाची चर्चा आहे. काहीच दिवसांमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.2 / 7 'तू मेरी में तेरा, में तेरा तू मेरी' सिनेमा करण जोहरने प्रोड्यूस केला आहे. पण या सिनेमाचं एक खास मराठी कनेक्शन आहे, जे जाणून थक्क व्हाल3 / 7 'में तेरा तू मेरी, तू मेरा में तेरी' हा सिनेमा समीर विद्वांस यांनी दिग्दर्शित केला आहे. आनंदी गोपाळ, डबल सीट असे सुपरहिट सिनेमे दिग्दर्शित करणारे समीर विद्वांस यांनी 'तू मेरी में तेरा, में तेरा तू मेरी' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.4 / 7याआधीही समीर विद्वांस यांनी कार्तिक आर्यन-कियारा अडवाणी यांच्यासोबत सत्यप्रेम की कथा या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. समीर विद्वांस यांना 'तू मेरी में तेरा, में तेरा तू मेरी' बिग बजेट बॉलिवूड सिनेमाचं दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली आहे.5 / 7एकूणच समीर विद्वांससारखा मराठी दिग्दर्शक आता बॉलिवूडमध्ये स्वतःची छाप पाडतोय. त्यामुळे सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे6 / 7 'तू मेरी में तेरा, में तेरा तू मेरी' सिनेमाबद्दल सांगायचं तर हा सिनेमा २५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे.7 / 7'तू मेरी में तेरा, में तेरा तू मेरी' सिनेमाचा निर्माता करण जोहर आहे. करण आणि कार्तिक यानिमित्ताने प्रथमच एकमेकांसोबत काम करत आहेत