1 / 8करिश्मा तन्नाने सोशल मीडियावर काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. (Photo Instagram) 2 / 8करिश्मा तन्नाने आजवर 'क्योंकी साँस भी कभी बहू थी', 'कही तो मिलेंगे','देस में निकला होगा चाँद', 'शरारत', 'कुसूम' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. (Photo Instagram) 3 / 8'कयामत की रात'मधली तिची राणीची भूमिका देखील प्रेक्षकांना तितकीच आवडली होती. (Photo Instagram) 4 / 8करिश्माने २०१३ साली ' ग्रॅंड मस्ती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. (Photo Instagram) 5 / 8करिश्मा तन्ना गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जरा जास्तच अॅक्टिव्ह झालेली दिसतेय. (Photo Instagram) 6 / 8इन्स्टाग्रामवर स्वत:चे एकापाठोपाठ एक असे अनेक हॉट फोटो शेअर करत असते. (Photo Instagram) 7 / 8'नागीन'आणि 'कयामत की रात' या टीव्ही शोमुळे करिश्मा तन्ना हे नाव लोकप्रिय झाले. (Photo Instagram) 8 / 8