करीना कपूरसोबत सैफ अली खान आणि तैमुरने साजरी केली गणेश चतुर्थी, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 16:28 IST
1 / 5देशभरात अनेकांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.2 / 5या गणोशोत्सवाच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर नवरा सैफ अली खान आणि मुलगा तैमुरसोबत गणेश चतुर्थी साजरी करताना दिसली. (फोटो इंस्टाग्राम)3 / 5सोशल मीडियावर करीना कपूरने गणेश चतुर्थी साजरी करतानाचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)4 / 5अभिनेत्री अनन्या पांडेने गणेश चतुर्थी साजरी केली. (फोटो इंस्टाग्राम)5 / 5फोटोत अनन्या तिचे वडील चंकी पांडेसोबत दिसली. (फोटो इंस्टाग्राम)