By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 14:35 IST
1 / 4'लस्ट स्टोरीज'नंतर कियारा आडवाणी चर्चा आली. मुंबईतल्या एका रेस्टॉरंट बाहेर बोल्ड अंदाजात दिसली.2 / 4कियाराने 'फगली' या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.3 / 4'कलंक’ या चित्रपटात कियारा कॅमिओ करताना दिसेल.4 / 4'लस्ट स्टोरिज'नंतर कियारा कुठलीही वेबसीरिज वा वेबफिल्म करणार नाही आहे