Join us  

'लागिरं झालं जी'मधील 'जयडी' दिवसेंदिवस होत चाललीय बोल्ड, पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 12:47 PM

1 / 10
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका लागिरं झालं जी मधील सगळीच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मालिका ऑफ एअर गेली असली तरी यातील सर्वच कलाकार अजूनही खूप चर्चेत आहे.
2 / 10
मालिकेत जयडीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्वा शिंदे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
3 / 10
पूर्वा शिंदेचे फोटोशूट, ग्लॅमरस अदा आणि डान्स व्हिडीओमुळे ती खूप चर्चेत असते.
4 / 10
नुकतेच तिने बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
5 / 10
या फोटोत तिने स्काय ब्लू कलरचे ब्रालेट आणि शॉर्ट परिधान केली आहे.
6 / 10
यात तिने हटके पोझ दिली आहे. एका फोटोत ती गाडीत बसून फोटो क्लिक केला आहे.
7 / 10
या फोटोशूटमध्ये पूर्वा शिंदे खूपच बोल्ड आणि ब्युटिफुल दिसते आहे.
8 / 10
पूर्वा शिंदे दिवसेंदिवस खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस होत चालली आहे.
9 / 10
पूर्वाच्या सोशल मीडियावरील फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.
10 / 10
सध्या पूर्वा झी मराठीवरील पारू या मालिकेत काम करताना दिसत आहे.
टॅग्स :पूर्वा शिंदे