By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 17:05 IST
1 / 7जान्हवी कपूरने नुकतेच तिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo Instagram) 2 / 7पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसतेय. (Photo Instagram) 3 / 7जान्हवी कपूरच्या या फोटोतील अदादेखील तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. (Photo Instagram) 4 / 7जान्हवी कपूरच्या या फोटोंवर तिचे चाहते फिदा झाले आहेत. (Photo Instagram) 5 / 7जान्हवी कपूरचा रुही या चित्रपट 11 मार्चला रिलीज होणार आहे. (Photo Instagram) 6 / 7या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव आणि वरुण शर्मा दिसणार आहेत. (Photo Instagram) 7 / 7जान्हवी कपूरला खूपच कमी काळात चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. (Photo Instagram)