Janhvi Kapoor : जान्हवी कपूर डीप नेक ड्रेसमुळे आली चर्चेत, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 18:36 IST
1 / 4\बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने तिचे स्टायलिश फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो- इंस्टाग्राम)2 / 4जान्हवी कपूरचा हा ट्रेडिशनल लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. (फोटो- इंस्टाग्राम)3 / 4डीप नेक ब्लाउजमधला जान्हवीचा सिझलिंग अवतार चर्चेत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)4 / 4जान्हवी कपूर चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाही. (फोटो- इंस्टाग्राम)