By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 15:52 IST
1 / 6बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने तिचे सिझलिंग फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो- इंस्टाग्राम)2 / 6या फोटोंमध्ये जान्हवी कपूर व्हाईट कलरच्या वनपीसमध्ये ड्रेसमध्ये ग्लॅमरस लूकमध्ये दिसतेय. (फोटो- इंस्टाग्राम)3 / 6चाहत्यांनी जान्हवीच्या या लूकची तुलना हॉलिवूडची मॉडल काइली जेनरसोबत केली आहे. (फोटो- इंस्टाग्राम)4 / 6जान्हवी कपूर लवकरच वरुण धवनसोबत 'बवाल' सिनेमात दिसणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)5 / 6बवाल २०२३मध्ये रिलीज होणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)6 / 6अभिनयासोबत जान्हवी सोशल मीडियावर ही सक्रिय असते. (फोटो- इंस्टाग्राम)