By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 19:21 IST
1 / 6बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या फॅशन सेन्स आणि स्टाइल स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6जॅकलिनने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती मुंबईच्या मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6या फोटोंमध्ये जॅकलिन काळ्या पॅन्टसह पांढरा शर्ट आणि हाफ ब्लॅक जॅकेटमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6मुंबई मेट्रोच्या आत वेगवेगळ्या पोझ देताना जॅकलीन खूपच स्टायलिश दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6जॅकलीनने हलका मेकअप, नेक चेन आणि मल्टिपल फिंगर रिंग्ससह लूक पूर्ण केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6जॅकलिन लवकरच रणवीर सिंगसोबत सर्कस या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)