By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 15:06 IST
1 / 8जॅकलिन फर्नांडिसने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)2 / 8जॅकलिनने ब्लॅक रंगाच्या हॉट ड्रेसमधले फोटो रिंगसोबत तिने हे फोटोशूट केलं आहे. (Photo Instagram)3 / 8जॅकलिन तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. तिच्या ग्लॅमरस अदा, बोल्ड लूक यामुळे भारतामध्ये तिचे अनेक चाहते आहेत. (Photo Instagram)4 / 8जॅकलिन बॉलिवूडमधील मोजक्याच फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. (Photo Instagram)5 / 8जॅकलिन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo Instagram)6 / 8इन्स्टाग्रामवर जॅकलिन फर्नांडिजचे 47.4 मिलियन पेक्षा फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)7 / 8वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर जॅकलिन फर्नांडीस आगामी 'भूत पोलीस', 'बच्चन पांडे' आणि 'किक २' सारख्या सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram)8 / 8