बाबो..! जॅकलिन फर्नांडिसनं केलं चक्क उंटासोबत फोटोशूट, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 06:00 IST
1 / 6जॅकलिन फर्नांडिसने नुकतेच इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.2 / 6या फोटोत जॅकलिन उंटासोबत पोझ देताना दिसते आहे. 3 / 6जॅकलिन फर्नांडिसच्या या फोटोंना पसंती मिळते आहे. 4 / 6जॅकलिन फर्नांडिसचा जन्म ११ ऑगस्ट, १९८५ साली श्रीलंका कोलम्बोमध्ये झाला होता. 5 / 6जॅकलिननने अलादीन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.6 / 6जॅकलिन फर्नांडिस अक्षय कुमारसोबत बच्चन पांडे'मध्ये स्क्रीन शेअर करणार आहे.