1 / 6बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. जॅकलिन फर्नांडिस तिचे बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना वेड लावते. जॅकलिन फर्नांडिसची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. (फोटो: इंस्टाग्राम) 2 / 6जॅकलिन फर्नांडिस चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जॅकलिनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम) 3 / 6आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचा नवे फोटो शेअर केला आहे. जे पाहून चाहते घायाळ झालेत. (फोटो: इंस्टाग्राम) 4 / 6या फोटोंमध्ये जॅकलिन पिच कलरच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. यासोबतच तिच्या हातात ब्रेसलेट दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम) 5 / 6जॅकलिनने पिच कलरच्या हाय हिल्स कॅरी केल्या आहेत. तिने यात न्यूड मेकअप केला आहे आणि केस खुले ठेवले आहेत. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम) 6 / 6जॅकलिन फर्नांडिसने अनेक वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. या फोटोंमध्ये जॅकलिन हॉट पोज देत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)