By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 17:55 IST
1 / 6बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6पुन्हा एकदा हुमा कुरेशीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6या फोटोंमध्ये हुमा कुरेशी काळ्या रंगाच्या थाई-हाई स्लिट ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6हे फोटो शेअर करत हुमा कुरेशीने लिहिले, 'ब्लॅक मॅजिक वुमन.' (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6हुमा कुरेशीच्या या फोटोंवर तिचे चाहते सोशल मीडियावर जोरदार कमेंट करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6हुमा कुरेशीचे सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोअर्स आहेत, इंस्टाग्रामवर तिचे ६.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)