Hotness Alert! नेहा पेंडसेचे हॉट फोटो पाहून बसेल 440 व्हॉल्टेजचा झटका, पाहा कधी न पाहिलेले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 08:00 IST
1 / 10मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे.2 / 10मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.3 / 10लॉकडाउनमुळे नेहा सध्या घरात कैद आहे.4 / 10ती तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.5 / 10नेहा सोशल मीडियावरही तितकीच एक्टिव्ह असते.6 / 10सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते.7 / 10तसंच आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्ससह शेअर करते.8 / 10आपल्या हॉट अंदाजातील फोटो कायमच सोशल मीडियावर शेअर करत असल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल.9 / 10नेहा जून चित्रपटात झळकणार आहे.10 / 10या चित्रपटात नेहासोबत अभिनेता सिद्धार्थ मेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.