Join us  

Oscars 2021 : ऑस्करच्या रेड कार्पेटवर सेलिब्रिटींच्या फॅशनचा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 7:30 AM

1 / 30
९३ व्या ऑस्कर सोहळ्याला (Oscars 2021) लॉस अँजेलिसमध्ये सुरुवात झाली आहे. ऑस्कर सोहळ्यात घुमणारे अॅण्ड ऑस्कर गोज टू.. हे शब्द कानात साठवण्यासाठी अस्सल हॉलिवूडप्रेमी आसूसलेला असतो. तो दिमाखदार सोहळा देखणा असतोच. या पुरस्कार सोहळ्यातील पुरस्काराप्रमाणेच या सोहळ्यातील रेड कार्पेटवरील झगमगत्या तारकांचा जलवा पाहण्यासारखा असतो.
2 / 30
अमेरिकन अभिनेत्री एरियाना डेबोस (Ariana DeBose)
3 / 30
अमेरिकन अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक कोलमैन डोमिंगो (Colman Domingo)
4 / 30
अमेरिकन साँग रायटर, संगीतकार आणि रेकॉर्ड प्रोड्युसर डिअॅन वॉरेन (Diane Warren)
5 / 30
अमेरिकन अभिनेत्री रेजिना किंग (Regina King)
6 / 30
अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका अमांडा सेफ्रेड (Amanda Seyfried)
7 / 30
अमेरिकन गायिका अँड्रा डे (Andra Day)
8 / 30
लेस्लि ओडोम जुनिअर आणि निकोलेट रॉबिनसन (leslie odom jr. and nicolette robinson)
9 / 30
कोरियन अभिनेत्री यॉन युजंग (Youn Yuh-jung)
10 / 30
अॅलन एस आणि विकी किम (Alan S. Kim and Vicky Kim)
11 / 30
ब्रिटीश गायिका सेलेस्ट वेट(Celeste Waite)
12 / 30
ब्रिटीश अभिनेता डॅनिएल कलुया (Daniel Kaluuya)
13 / 30
नोमलँड दिग्दर्शिका चुलू झौ आणि तिचा बॉयफ्रेंड जोशूआ जेम्स रिचर्ड (Chloé Zhao and Joshua James Richards)
14 / 30
अमेरिकन अभिनेत्री आणि निर्माती विओला डेविस (Viola Davis)
15 / 30
ब्रिटीश अभिनेत्री कॅरे मुल्लिगन (Carey Mulligan)
16 / 30
ब्रिटीश अभिनेता रिझ अहमद आणि त्याची पत्नी फातिमा फरहीन मिर्झा (Riz Ahmed and Fatima Farheen Mirza)
17 / 30
Vanessa Kirby
18 / 30
H.E.R.
19 / 30
Rita Moreno
20 / 30
Angela Bassett
21 / 30
Reese Witherspoon
22 / 30
Halle Berry
23 / 30
Laura Dern
24 / 30
Zendaya
25 / 30
Margot Robbie
26 / 30
Sacha Baron Cohen and Isla Fisher
27 / 30
Olivia Colman
28 / 30
Lakeith Stanfield
29 / 30
Lee Isaac Chung and Valerie Chung
30 / 30
Tiara Thomas
टॅग्स :ऑस्कर