अबब! माइकल जॅक्सनची नेवरलँडमध्ये आहे 2,700 एकरची संपत्ती, 2 कोटी 20 लाख अमेरिकी डॉलरला विकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 17:32 IST
1 / 7दिवंगत पॉप स्टार माइकल जॅक्सनची कॅलिफोर्नियातील नेवरलँडमधील संपत्ती उद्योगपती रॉन बर्कलेने विकत घेतली आहे.2 / 7मीडियामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.3 / 7बर्केलचे प्रवक्ताने ईमेलच्या माध्यमातून सांगितले की, उद्योगपतीने सैंटा बारबराच्या जवळील लॉस ऑलिवोस स्थित 2700 एकरची संपत्ती लँड बँकिंग योजनेअंतर्गत विकत घेतली आहे.4 / 7वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, बर्कलेला ही संपत्ती 2 कोटी 20 लाख अमेरिकी डॉलरमध्ये विकली आहे.5 / 7बर्कले गुंतवणूक कंपनी युसेपा कंपनीचे सहसंस्थापक जॅक्सनचे सहकारी आहे.6 / 72016 साली प्रॉपर्टीची किंमत 10 कोटी अमेरिकन डॉलरची मागणी केली होती. पुढील वर्षी ही किंमत कमी करून 6 कोटी 70 लाख अमेरिकन डॉलर केली होती.7 / 712,500 स्केअर फूटच्या मुख्य निवास स्थानाव्यतिरिक्त 3,700 चौरस फूट उंचीचे पूल हाउस आहे. याशिवाय एक वेगळे भवनदेखील आहे, ज्यात 50 सीट्सचे चित्रपटगृहे आणि एक डान्स स्टुडिओ आहे.(सभी फाइल फोटो)