Join us
Daily Top 2Weekly Top 5

इशा गुप्तासारख्या दिसणाऱ्या या मुलीने सोशल मीडियावर माजवलीय खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 19:53 IST

1 / 8
अभिनेत्री ईशा गुप्ता ही तिच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो पोस्ट करत असते. रशियन मॉडेल विक्टोरिया ओडिंटसोवा ही इशासारखीच दिसत असून ती सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
2 / 8
रशियन मॉडेल विक्टोरिया ओडिंटसोवा इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नेहमीच तिचे हॉट फोटो पोस्ट करत असते.
3 / 8
विक्टोरिया ओडिंटसोवाचे जगभरात फॅन्स असून ते मोठ्या प्रमाणात तिला सोशल मीडियावर फॉलो करतात.
4 / 8
विक्टोरिया ओडिंटसोवाच्या फोटोंची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहात असतात.
5 / 8
विक्टोरिया ओडिंटसोवा तिच्या फिटनेसच्या बाबतीच प्रचंड सतर्क आहे.
6 / 8
विक्टोरिया ओडिंटसोवाला इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर ४.८ मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात.
7 / 8
विक्टोरिया ओडिंटसोवाला इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर प्रचंड अॅक्टिव्ह असते.
8 / 8
विक्टोरिया ओडिंटसोवाचे चाहते देखील तिच्या सगळ्याच फोटोंना भरभरून लाईक्स आणि कमेंट करत असतात.
टॅग्स :ईशा गुप्ता