1 / 10गेल्या काही दिवसांपासून जिकडेतिकडे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्याची चर्चा आहे.2 / 10 नुकतंच राधिका आणि अनंत यांचा संगीत कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यात बॉलिवूडसह हॉलिवूड सिताऱ्यांनीही हजेरी लावली होती.3 / 10 राधिका आणि अनंत यांच्या संगीत कार्यक्रमात टॉप इंटरनॅशनल पॉप सिंगर जस्टिन बिबरने परफॉर्म केलं. 4 / 10'द फ्री प्रेस जर्नल'च्या वृत्तानुसार, या विवाह कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी जस्टिनने जवळपास 10 मिलियन डॉलर, भारतीय चलनाचा विचार करता, जवळफास 83 कोटी रुपये आकारले आहेत. 5 / 10खुद्द जस्टिन याने संगीत सोहळ्यातील फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 6 / 10संगीत कार्यक्रमात जस्टिनच्या गाण्यावर सगळेच पाहुणे थिरकल्याचं दिसून आलं.7 / 10 त्याच्या धमकेदार परफॉर्मन्सने सगळ्यांनाच नाचायला भाग पाडले. 8 / 10जस्टिन बिबरने या संगीत कार्यक्रमात परफॉर्म करून सोहळ्याची शान वाढवली.9 / 10'द फ्री प्रेस जर्नल'च्या वृत्तानुसार, या विवाह कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी जस्टिनने जवळपास 10 मिलियन डॉलर, भारतीय चलनाचा विचार करता, जवळफास 83 कोटी रुपये आकारले आहेत. 10 / 10जगभरात जस्टिनच्या गाण्यांची क्रेझ आहे. जस्टिन बीबरच्या 'बेबी' गाण्याने भारतात इंग्रजी गाण्यांचा ट्रेंड वाढवाला होता. ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांच्याही ओठावर हे गाणं राहिलं होतं. वयाच्या 20 व्या वर्षी ग्रॅमी अवॉर्ड जिंकणारा जस्टिन हा 4 हजार कोटींचा मालक आहे. वर्षाला अंदाजे 500 कोटी रुपये कमावतो.