By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 11:35 IST
1 / 9बॉलिवूड स्टार सिद्धार्थ मल्होत्रा याचा आज (16 जानेवारी) वाढदिवस. काल सिद्धार्थच्या वाढदिवसाची जंगी पार्टी झाली. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या पार्टीला हजेरी लावली. 2 / 9करण जोहर, गौरी खान, कॅटरिना कैफ, जॅकलिन फर्नांडिस, मीरा राजपूत, करिश्मा कपूर, सोनाक्षी सिन्हा असे सगळे यावेळी दिसले. रात्री 12 च्या ठोक्याला सिद्धार्थने केक कापला. यानंतर काय, तर पार्टीत सगळ्यांनी धम्माल केली.3 / 9 करण जोहर नेहमीप्रमाणे स्टाईलिश अंदाजात सिद्धार्थच्या बर्थ डे पार्टीत पोहोचला.4 / 9शाहरूखची पत्नी गौरी खानही हिनेही पार्टीला हजेरी लावली.5 / 9करिश्मा कपूर ब्लॅक कलरचा सुंदर ड्रेस घालून पार्टीत पोहोचली.6 / 9अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही या पार्टीत पोहोचली.7 / 9सिद्धार्थसोबत स्क्रिन शेअर करणारी अभिनेत्री कॅटरिना कैफही या पार्टीत पोहोचली.8 / 9केवळ कुटुंबीय व बॉलिवूड सेलिब्रिटीचं नाही तर मीडियासोबतही सिद्धार्थने वाढदिवस साजरा केला. 9 / 9सिद्धार्थ सध्या ‘जबरिया जोडी’ या चित्रपटात बिझी आहे. यात सिद्धार्थच्या अपोझिट परिणीती चोप्रा दिसणार आहे. १८ वषार्चा असतानाच सिध्दार्थने मॉडेलिंगला सुरुवात केली होती. पण तो या कामाने आनंदी नव्हता. त्याला सिनेसृष्टित आपले पाऊल टाकायचे होते. करण जोहरने ‘माय नेम इज खान’ या चित्रपटात सिध्दार्थला सहदिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी दिली. २०१२ मध्ये आलिया भट्टसोबत ‘स्टुडेंट आॅफ द ईयर’ या चित्रपटाच्या मार्फत सिनेसृष्टीत आपले पाऊल ठेवले