1 / 10अभिनेत्री श्रुती मराठे हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. (Photos: Instagram)2 / 10श्रुती मराठेने ग्लॅमरस फोटो शेअर करत हाय गरमी हे कॅप्शन दिले आहे. (Photos: Instagram)3 / 10श्रुती मराठेने पीच रंगाचा गाउन परिधान केला आहे. (Photos: Instagram)4 / 10श्रुती मराठेच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे. (Photos: Instagram)5 / 10श्रुती मराठेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. (Photos: Instagram)6 / 10श्रुती मराठे सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. (Photos: Instagram)7 / 10श्रुती मराठे बऱ्याचदा ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (Photos: Instagram)8 / 10श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे.9 / 10श्रृतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.10 / 10श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकरसोबत लग्न केले आहे. श्रुती आणि गौरवची ओळख 'तुझी माझी लव्ह स्टोरी' या सिनेमाच्या सेटवर झाली होती. या सिनेमाच्या सेटवर दोघांचे सूत जुळले. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.