By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 17:53 IST
1 / 7श्रेया बुगडे ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री.2 / 7श्रेया बुगडेने दिवाळीनिमित्त हिरव्या साडीत खास फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे3 / 7श्रेया बुगडेने खास अदा दाखवत समुद्रकिनारी केलेल्या या खास फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केलाय4 / 7श्रेया बुगडेने चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवली5 / 7श्रेया बुगडेने अलीकडेच ड्रामा ज्युनियर या शोचं सूत्रसंचालन केलं6 / 7श्रेया बुगडेने हिरवा आकाशकंदील आणि हिरवी साडी असा मॅचिंग लूक परिधान केलाय7 / 7श्रेया बुगडेने सध्या अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला असून तिच्या नवीन प्रोजेक्टची तिच्या चाहत्यांना आतुरता आहे