श्रिया पिळगावकर लेटेस्ट फोटोशूटमध्ये दिसली ग्लॅमरस, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 06:00 IST
1 / 8अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे.2 / 8श्रिया पिळगावकरने नुकतेच एथनिक ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. 3 / 8या फोटोशूटसाठी खुद्द तिनेच मेकअप केला आहे आणि याबद्दल तिने फोटो शेअर करत सांगितले आहे. 4 / 8श्रियाच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. 5 / 8तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.6 / 8श्रिया पिळगावकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.7 / 8श्रियाचा आगामी त्रिभाषिक सिनेमा हाथी मेरे साथीचा ट्रेलर रिलीज झाला आहे.8 / 8या चित्रपटात श्रियासोबत राणा दुग्गाबती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.