चंगा लगदा मेनू आज म्हणत सई ताम्हणकरने शेअर केले हटके फोटोशूट, दिसतेय झक्कास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 17:35 IST
1 / 8सई ताम्हणकरने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविते आहे. 2 / 8सई ताम्हणकर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. 3 / 8सई ताम्हणकरने नुकतेच हटके फोटोशूट केले आहे. 4 / 8सई ताम्हणकरने हटके आउटफिटमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. 5 / 8सई ताम्हणकर या फोटोत खूप ग्लॅमरस दिसते आहे. 6 / 8सई ताम्हणकरचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. 7 / 8सई ताम्हणकर शेवटची मिमी या हिंदी चित्रपटात झळकली होती. 8 / 8सई ताम्हणकर कलरफुल चित्रपटात दिसणार आहे.