By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 17:55 IST
1 / 7रिंकू राजगुरूला सैराट चित्रपटातून खूप लोकप्रियता मिळाली. 2 / 7रिंकू राजगुरू तिच्या आगामी प्रोजेक्टसोबत ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. 3 / 7रिंकू राजगुरूने नुकतेच ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. 4 / 7रिंकू राजगुरूच्या या फोटोंना पसंती मिळते आहे. 5 / 7या फोटोंवर एका युजरने म्हटले की, फॉरेनची आर्ची. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, सो क्युट. 6 / 7रिंकू राजगुरू दिवसेंदिवस ग्लॅमरस दिसते आहे. 7 / 7रिंकू राजगुरूचे बऱ्याचदा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.