By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 16:20 IST
1 / 7सर्वसामान्यांपासून मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळीही बाप्पाच्या भक्कीत तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतं आहे. 2 / 7मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्याही घरी आज बाप्पा विराजमान झाला आहे. 3 / 7त्याचे फोटो सोनालीने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.4 / 7इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने तिच्या घरातील बाप्पाची झलक दाखवली आहे. 5 / 7लाकडी देव्हारा, शाडूची मुर्ती अन् झेंडूच्या फुलांची सजावट असा देखावा तिने आपल्या घरी केला आहे. 6 / 7या फोटोंमध्ये पांढरी साडी केसात मोगऱ्याचा गरजा माळून सोनाली बाप्पाची आराधना करताना दिसते आहे. 7 / 7फोटोंना 'Happy Ganesh Chaturthi' असं कॅप्शन देत सोनाली बेंद्रेने चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.