पाहा फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरचे रोमँटिक फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 19:59 IST
1 / 8फरहान अख्तर आणि त्याची गर्लफ्रेन्ड शिबानी दांडेकर या दोघांची स्ट्राँग केमिस्ट्री सोशल मीडियावर देखील पाहायला मिळते.2 / 8पहिली पत्नी अधुना हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर फरहान शिबानीच्या प्रेमात पडला. 3 / 8शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठं नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘ही पोळी साजूक तुपातली’ या गाण्यात ती दिसली होती. शिबानी दांडेकर अभिनयाबरोबरचं गाणं सुद्धा गाते.4 / 8फरहान आणि शिबानी यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.5 / 8फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर खुल्लेआम रोमान्स करताना दिसतात6 / 8शिबानी आणि फरहान गेल्या एका वर्षांपासून जास्त एकमेकांना डेट करत आहेत. 7 / 8 फरहान अख्तर व शिबानी दांडेकर हे दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असतात आणि एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करत असतात. तसेच एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.8 / 8फरहानने तर कित्येक वेळा शिबानीसोबतच्या रिलेशनशीपबद्दल सोशल मीडियावर फोटो शेअर करून जाहीर केले आहे.