By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 09:00 IST
1 / 10किर्ती गायकवाड सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. 2 / 10सोशल मीडियावर विविध अंदाजातील फोटो ती शेअर करत असते. 3 / 10स्टाईलच्या बाबतीत किर्ती बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते.4 / 10एक से बढकर एक फोटो शेअर करत चाहत्यांना घायाळ करत असते. 5 / 10ट्रेडिशनल असो किंवा वेस्टर्न तिचा प्रत्येक लूक चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतो.6 / 10ग्लॅमरस फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. 7 / 10किर्तीने अनेक हिंदी मालिंकात काम केले आहे.8 / 109 / 10शरद केळकर आणि किर्ती दोघेही एकमेकांसोबत फोटो शेअर करत कपल गोल देत असतात.10 / 10किर्ती अभिनयापासून दूर असून संसारात रमली आहे.