Join us  

PICS: ईशा गुप्ताच्या नव्या फोटोंनी पार केल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, फोटो व्हायरल....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 6:41 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या फोटोशूटमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आलीय. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
यावेळी ईशा गुप्ताने तिचे डीप नेक गाऊनमधील फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
ईशा गुप्ताचे पर्पल कलरच्या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
ईशा गुप्ता सोशल मीडियावर सर्वात सक्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
ईशा गुप्ताचा जन्म 28 नोव्हेंबर 1985 रोजी दिल्लीत झाला. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
ईशा गुप्ताने 2007 मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनलचा खिताब पटकावला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
टॅग्स :ईशा गुप्ता