या अभिनेत्रीचा हॉट अंदाज पाहून भल्या भल्यांना फुटला घाम, ऐन उन्हाळ्यात सेक्सी लूकने लावली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 15:17 IST
1 / 6 कायमच विविध अंदाजात पद्धतीचे फोटोशूट करताना दिसून येते.2 / 6ती नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरते. 3 / 6अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही. 4 / 6एलीने आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं आहे. 5 / 66 / 6या फोटोशूटच्या माध्यमातून एली आपल्या हॉट आणि सेक्सी अदांचा जलवा दाखवला आहे.