क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो..! रिंकू राजगुरू ग्रीन ड्रेसमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 18:23 IST
1 / 9अभिनेत्री रिंकू राजगुरूने कमी कालावधीत आपल्या कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे.2 / 9अभिनेत्री रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर ग्रीन रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. 3 / 9रिंकू राजगुरूचे हे फोटो शैलैंद्र परदेशी यांनी क्लिक केले आहेत. 4 / 9रिंकू राजगुरूने पहिल्यांदाच प्रोफेशनल फोटोशूट केले आहे.5 / 9रिंकू राजगुरूचे हे लेटेस्ट फोटोशूट खूप व्हायरल होताना दिसत आहे.6 / 9रिंकू राजगुरूच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.7 / 9रिंकू राजगुरू ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. 8 / 9रिंकू राजगुरूचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. 9 / 9रिंकू राजगुरूचे इंस्टाग्रामवर ४ लाख ७७ हजारांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.