जान्हवी कपूरचा बिनधास्त अंदाज आहे खास, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 12:55 IST
1 / 3जाह्नवी कपूर सध्या 'कारगिल गर्ल' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान जान्हवीची एक झलक पाहायला मिळाली. 2 / 3'कारगिल गर्ल' सिनेमात जान्हवी महिला पायलट गुंजन सक्सेनाच्या भूमिकेत झळकणार आहे.3 / 3 पंकज त्रिपाठी सिनेमात जान्हवीच्या वडिलांच्या भूमिकेत झळकणार आहे.