'सैराट'मधल्या रिंकूचं सौंदर्य खुलवणारं नवं फोटोशूट बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 18:54 IST
1 / 7रिंकू राजगुरु ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री2 / 73 / 7रिंकू राजगुरुने मराठीशिवाय बॉलिवूडमध्येही स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली आहे4 / 7रिंकू राजगुरुने नुकतंच ब्लॅक अँड व्हाईट अंदाजात एक फोटोशूट केलंय 5 / 7रिंकू राजगुरुच्या नवीन फोटोशूटवर चाहत्यांनी पसंती दिली आहे6 / 7रिंकू राजगुरु नुकतंच अरिजीत सिंहच्या कॉन्सर्टला गेली होती7 / 7रिंकू राजगुरु आगामी खिल्लार सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे