Join us

ड्रग्स रॅकेट प्रकरणी पोलिसांनी अटक केलेली अभिनेत्री संजना गलरानी आहे तरी कोण ?, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 17:58 IST

1 / 8
ड्रग रॅकेट प्रकरणी अभिनेत्री संजना गलरानी अटक करण्यात आली आहे. (Photo Instagram)
2 / 8
सीबीआय संजनाने घरी सकाळी धाड टाकली. (Photo Instagram)
3 / 8
संजना गलरानीचा ड्रग्स संबंधित प्रकरणात सहभाग असल्याचे समोर स्पष्ट झाले आहे. (Photo Instagram)
4 / 8
संजनाचा जन्म बंगळुरु झाला आहे. (Photo Instagram)
5 / 8
तामिळ सिनेमातून तिने 'ओरु कधल सेवीर' 2006 साली पदार्पण केले. (Photo Instagram)
6 / 8
गंदा हेंताथी या कन्नड सिनेमात देखील तिने काम केले आहे. (Photo Instagram)
7 / 8
संजनाने ममूटी, मोहनलाल, प्रभास, पवन कल्याण, पुरी जगन्नाथ सारख्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. (Photo Instagram)
8 / 8
संजना गलरानी पारस छाबडा आणि शहनाजचा शो मुझसे शादी करोगे भी सुद्धा दिसली आहे. (Photo Instagram)
टॅग्स :अमली पदार्थ