स्वरा भास्करने हटके अंदाजात एंट्री मारत सगळ्यांचे लक्ष वेधले.
वाणी कपूर ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये हॉट दिसत होती.
जॅकलिन नेहमीच्या आपल्या बबली अंदाजात आली होती.
शिल्पाने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
शमिता शेट्टीने कॅमेरासमोर अशी मस्त पोझ दिली.
श्रद्धा कपूर ही या अॅवॉर्ड सोहळ्याच्या ठिकाणी आली होती.