लग्नाच्या इतक्यावर्षांनंतर पहिल्यांदाच समोर आला करिना-सैफचा वेडिंग अल्बम, पाहा UNSEEN फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 11:02 IST
1 / 9टशन सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सैफ आणि करिनाची लव्हस्टोरी सुरु झाली. शाहिदशी ब्रेकअप झाल्यानंतर करिनाच्या आयुष्यात सैफची एंट्री झाली. 2 / 9बॉलिवूडची बेबो करीना कपूर आणि छोटे नवाब सैफ अली खान सिनेसृष्टीतील पॉवर कपल मानलं जाते3 / 92012 मध्ये दोघांनीही लग्न केले. सैफ हा करिनापेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे.4 / 9तैमूरच्या जन्मानंतर करिना कपूर दुसऱ्यांदा आई होणार आहे. 5 / 9करिना प्रेग्नंसी एन्जॉय करताना करिना कपूर काम सुद्धा करताना दिसते आहे.6 / 9सैफने करिनाला लग्नासाठी पॅरिसमध्ये प्रपोज केले होते पुढे करिना म्हणाली, याबाबत करिनाने सांगितले की, 'आम्ही पॅरिसच्या एका हॉटेलमध्ये असताना सैफनं मला लग्नासाठी पहिल्यांदा प्रपोज केलं त्यावेळी मी सैफ समोर लग्नानंतर ही चित्रपटात काम करण्याची अट समोर ठेवली होती. सैफलाही या गोष्टीपासून काही प्रोब्लेम नव्हता.7 / 9अचानक सैफ आणि करिनाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत.8 / 9करिना कपूर आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'मध्ये दिसणार आहे. 9 / 9लवकरच ती या सिनेमाच्या शूटिंगला मुंबईत सुरुवात करणार आहे.