PHOTOS: 'कुछ कुछ होता है'मधील अंजलीत झालायं इतका बदल, आता दिसते इतकी ग्लॅमरस आणि स्टायलिश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2020 07:00 IST
1 / 8बॉलिवूडमधील सुपरहिट फिल्म 'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची मुलगी अंजलीची सर्वांना लक्षात आहे. (Photo Instagram)2 / 8सिनेमात सना सईदने शाहरुख खान आणि राणी मुखर्जीच्या मुलीची भूमिका साकारली होती. (Photo Instagram)3 / 8लहानपणी क्यूट दिसणारी सना आता खूपच ग्लॅमरस दिसते. (Photo Instagram)4 / 8सना सईदने 'स्टुडंट ऑफ द ईयर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. (Photo Instagram)5 / 8सना सईदचा जन्म 22 सप्टेंबर 1988 रोजी मुंबई येथे झाला होता. (Photo Instagram)6 / 8सना टीव्हीवर 'बाबुल का आंगन छूटे न', 'लो हो गई पूजा इस घर की' आणि रिअॅलिटी शो 'नच बलिए 7'मध्ये दिसली आहे. (Photo Instagram)7 / 8सना सईद अनेकदा तिचे ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करते. (Photo Instagram)8 / 8