'नागिन' फेम मौनी रॉयच्या इंस्टाग्रामवरील ग्लॅमरस फोटोंची होतेय चर्चा, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 17:09 IST
1 / 8अभिनेत्री मौनी रॉयने नुकतेच इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.2 / 8मौनी रॉय या फोटोत खूपच ग्लॅमरस दिसते आहे.3 / 8या फोटोत मौनी रॉय पूलच्या किनारी सिजलिंग लूकमध्ये दिसते आहे.4 / 8मौनी रॉयने इंस्टाग्रामवर थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत.5 / 8ऑरेंज बिकनीतील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.6 / 8मौनी रॉय टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे.7 / 8फिटनेसच्या बाबतीत मौनी रॉय खूप एक्टिव्ह आहे.8 / 8मौनी नेहमीच सोशल मीडियावर फिटनेससाठी व्हिडिओ व फोटो शेअर करत असते.