मराठमोळ्या अभिनेत्रीनं पार केल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, 'सेक्रेड गेम्स'मध्ये दिले होते बोल्ड सीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 13:23 IST
1 / 10अभिनेत्री राजश्री देशपांडे 'सेक्रेड गेम्स' या वेबसिरीजमधील तिच्या बोल्ड सीन्समुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.2 / 10खऱ्या आयुष्यातही राजश्री देशपांडे खूप बोल्ड आहे.3 / 10नुकतेच राजश्री देशपांडे हिने बोल्ड फोटोशूट केलंय. 4 / 10राजश्रीने फोटोशूटमध्ये चटणी रंगाचा ट्रान्सपरेंट शर्ट घातला आहे. ज्यातून तिने अंतर्वस्त्र फ्लॉन्ट केले आहेत.5 / 10या फोटोशूटमध्ये ती खूपच बोल्ड दिसते आहे.6 / 10राजश्रीचे हे फोटोशूट खूप चर्चेत आले आहे. 7 / 10राजश्री देशपांडेने बॉलिवूडमध्ये 'तलाश', 'किक', 'सेक्सी दुर्गा', 'मॉम' आणि 'कॉलर बॉम्ब' असे अनेक चित्रपट केले आहेत.8 / 10राजश्री देशपांडेने अलीकडेच 'सत्यशोधक' या सिनेमात सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारली होती.9 / 10राजश्री देशपांडे सामाजिक कामांमध्येही सक्रिय आहे. ती गावातील समस्यांवर काम करताना दिसते.10 / 10राजश्री देशपांडेने 'ट्रायल बाय फायर' या वेब सिरीजमध्येही काम केले आहे.