1 / 7बॉलिवूड अभिनेता ताहिर शब्बीरने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo Instagram)2 / 7फोटोंमध्ये ताहिर शब्बीर लग्नाच्या वेळी शेरवानीमध्ये घातलेली दिसतेय. (Photo Instagram)3 / 7ताहिर आणि अक्षिताच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. (Photo Instagram)4 / 7अक्षिता गांधी लाल हिरव्या रंगाच्या लेहेंगामध्ये सुंदर दिसत आहेत. (Photo Instagram)5 / 7ताहिर आणि अक्षिताने काही दिवसांपूर्वीच साखरपुडा केला होता. (Photo Instagram)6 / 7ताहिर शब्बीरची पत्नी अक्षिता गांधी इंटरनॅशनल आर्टिस्ट आहे. (Photo Instagram)7 / 7गुपचुप लग्न केल्यानंतर ताहिरने फॅन्स आपल्या लग्नाबाबत माहिती दिली. (Photo Instagram)