Join us

आईसारखीच ग्लॅमरस आहे सुश्मिता सेनची लेक, सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 14:10 IST

1 / 7
मिस युनिव्हर्सचा खिताब मिळवलेली सुश्मिता सेन ही बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. सुश्मिताने २००० साली लेक रिनी हिला दत्तक घेतलं होतं.
2 / 7
रिनीचा आज वाढदिवस आहे. ती आता २५ वर्षांची झाली आहे.
3 / 7
सुश्मिता सेनची लेक रिनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. ती चाहत्यांना अपडेट्स देत असते.
4 / 7
रिनीदेखील सुश्मिताप्रमाणेच ग्लॅमरस आहे. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
5 / 7
रिनीचे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित होतात. एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीला टक्कर देईल असं तिचं सौंदर्य आहे.
6 / 7
रिनीचे इन्स्टाग्रामवर १ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. तिच्या पोस्टवर चाहते लाइक्सचा वर्षाव करतात.
7 / 7
आईप्रमाणेच स्टायलिश अवतारात रिनीचा लूक अनेकदा पाहायला मिळतो.
टॅग्स :सुश्मिता सेनसेलिब्रिटी